Wednesday, 2 March 2022

Miracle crack start button solution 100% By - Sp GsM

 Miracle crack start button solution

Miracle box 2.82 or 2.58 start button not working 100% solution 

 

Step :#1
  1. Press the "Window" button with the "R" Button from your keyboard "Window+R" Which will open your run command  
  2. You have to type "regedit" after that Click on OK, You will get a window of regedit
  3. Click on "HKEY_CURRENT_USER"
  4. Click on "Software"
  5. To find a folder named "Handle" After that you have to delete that folder
  6. Close now regedit
  7.  
  8.  Step :#2
  9. You have to go to "C DRIVE", After that find the folder "Gsm_X_Team", go inside it
  10. Click on "Miracle Thunder [OFFICIAL - FREE] v 2.82" Folder, go inside it
  11. Click on "BOX_Data" Folder, go inside it
  12. Click on "Handle.ini" file, and Open it
  13. You will see that date and year, You have to Replace the year. You can write any year after the year that is going on, As 2020 is going on, I will delete 2020 and write 2021 in its place, Or 2022 or 2023 any year you wish, meaning 2020 will be changed to 2021.
  14. Now you press Ctrl + S from the keyboard and save

Done

 

 

  1.  

Tuesday, 22 February 2022

मुदत संपली! संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कायमचे घरी पाठवणार?

मुदत संपली! संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कायमचे घरी पाठवणार?

मुंबई : MSRTC Strike Latest News : एसटी कर्मचाऱ्यांना काल कामावर रुजू होण्यास शेवटची संधी देण्यात आली होती. मात्र, आजपासून जे अद्याप कामावर रुजू झाले नाहीत, त्यांच्यावर आता कारवाई अटळ असल्याचे संकेत मिळत आहे. संपकरी एसटी (ST Strike) कामगारांची आजपासून बडतर्फी केली जाणार आहे. त्यामुळे कायमचे घरीच बसावे लागणार आहे.

संपकरी एसटी कर्मचारी राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मुद्यावर अद्याप ठाम आहेत. राज्यात अद्याप 102 एसटी आगारे बंदच आहे. दोन दिवसांत 2000 कर्मचारी कामावर परतले आहे. एसटी कर्मचारी कामाकर हजर झाल्यास त्यांच्यावरची सर्व प्रकारची कारवाई मागे घेण्याचं आवाहन केल्यानंतर गेल्या दोन दिवसांत दोन हजार कामगार कामावर परतले. 


कामगारांना एक संधी द्यावी म्हणून काल शेवटची संधी देण्यात आली होती. परिवहनमंत्री अनिल परब यांनी बडतर्फीच्या कारवाईला बगल देत कामावर परतल्यास सर्व कारवाई मागे घेण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र म्हणावा तसा कामगारांचा प्रतिसाद न मिळाल्याने आता निलंबित कर्मचा-यांवरील बडतर्फीची कारवाई आजपासून सुरू होणार आहे.


एसटी महामंडळाच्या राज्यातील 250 आगारांपैकी 148 आगारांची वाहतूक अंशतः चालू करण्यात यश आले. अद्याप 102 आगारे बंद आहेत. 

Monday, 6 December 2021

Mobile Internet: मोबाइलमधील स्लो इंटरनेटला वैतागला? स्पीड वाढवण्यासाठी वापरा या सोप्या टिप्स By - Sp-GsM


अनेकदा इंटरनेट सुरू तर असते, मात्र त्याचा स्पीड खूपच कमी असतो. यामुळे ऑनलाइन कामे करण्यास समस्या येते. तुम्ही देखील स्लो इंटरनेटला वैतागला असाल, तर काही टिप्स वापरून स्पीड वाढवू शकता. या टिप्स काय आहेत जाणून घेऊया.
एपीएन सेट करा

तुमच्या मोबाइलमधील इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी एपीएन म्हणजेच अ‍ॅक्सिस प्वाइंट नेटवर्कचे सेटिंग करा. तुम्ही मॅन्यूअली देखील हे सेट करू शकता.
कॅशे क्लिअर करा

इंटरनेट स्लो होण्यामागे कॅशे देखील कारण असू शकते. कॅश फूल झाल्यास स्मार्टफोन स्लो होतो व याचा परिणाम इंटरनेटच्या स्पीडवर देखील होतो. त्यामुळे कॅश क्लिअर करा.

अ‍ॅप ऑटो अपडेट्स बंद करा
मोबाइलमधील अनेक अ‍ॅप्स आपोआप अपडेट होत असतात. ऑटो अपडेट्स चालू असल्याने हे अ‍ॅप्स आपोआप अपडेट होतात. यामुळे इंटरनेट स्पीड कमी होता. त्यामुळे ऑटो अपडेट बंद ठेवा.

ऑटो प्ले डाउनलोड पर्याय बंद ठेवा

आज स्मार्टफोन असणारी प्रत्येक व्यक्ती तासंतास सोशल मीडिया वापरत असते. मात्र, यासाठी मोठ्या प्रमाणात इंटरनेट लागते. ऑटो प्ले सुरू असल्याने जास्त डेटा लागतो व यामुळे इंटरनेट स्पीड देखील कमी होतो. तुही सेटिंगमध्ये जाऊन ऑटो प्ले आणि डाउनलोड पर्याय बंद करू शकता.

Saturday, 4 December 2021

WhatsApp Tricks : मस्तच !आता ५ नाही तर एकाच वेळी २५० जणांना पाठवता येईल WhatsApp मेसेज, पाहा ट्रिक By-Sp-GsM


व्हॉट्सअॅपचा वापर चॅटिंगसाठी अधिक होतो. अशात जर तुम्हाला एकाच वेळी अनेकांना मेसेज पाठवायचा असेल तर मात्र ते शक्य होत नाही. पण, WhatsApp ची एक जबरदस्त ट्रिक वापरून तुम्ही हे सहज करू शकता. पाहा डिटेल्स.

तुम्ही एकाच वेळी फक्त पाच लोकांना अटॅचमेंट किंवा मेसेज पाठवू शकता, जर तुम्हाला त्याच गोष्टी पुन्हा कुणाला पाठवायच्या असतील तर पुन्हा-पुन्हा Contacts निवडावे लागतात. जर तुम्हीही अशा समस्येने त्रस्त असाल तर जाणून घ्या व्हॉट्सअॅपच्या या खास ट्रिकबद्दल.

सर्वप्रथम तुमचा स्मार्टफोन घ्या. त्यानंतर तुमचे WhatsApp ओपन करा. आता तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर पहा, तीन डॉट्स दिसतील. त्या तीन डॉट्स च्या पर्यायावर क्लिक करा. आता New Group, New Broadcast, Linked Device, Starred Message, Payment आणि Settings चा पर्याय दिसेल. यानंतर New Broadcast च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह केलेले सर्व नंबर स्क्रीनवर दिसतील. आता ज्या व्यक्तीला काहीही पाठवायचे आहे त्याच्या नावावर क्लिक करा. यामध्ये तुम्ही २४० लोकांपर्यंतचे नंबर निवडू शकता. त्यानंतर उजवीकडे एक चिन्ह दिसेल, त्यावर क्लिक करा. असे केल्यानंतर २५० जणांचा ग्रुप तयार होईल. या ग्रुपमध्ये कोणताही व्हिडिओ, फोटो आणि मेसेज एकत्र पाठवता येईल.
ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह केलेले सर्व नंबर स्क्रीनवर दिसतील. आता ज्या व्यक्तीला काहीही पाठवायचे आहे त्याच्या नावावर क्लिक करा. यामध्ये तुम्ही २४० लोकांपर्यंतचे नंबर निवडू शकता. त्यानंतर उजवीकडे एक चिन्ह दिसेल, त्यावर क्लिक करा. असे केल्यानंतर २५० जणांचा ग्रुप तयार होईल. या ग्रुपमध्ये कोणताही व्हिडिओ, फोटो आणि मेसेज एकत्र पाठवता येईल.

Friday, 3 December 2021

पायांमध्ये अशी लक्षणे दिसू लागल्यास समजावे, कोलेस्ट्रॉल वाढलेय; आताच तपासा By Sp-GsM

जास्त कोलेस्टेरॉल केवळ आरोग्याच्या अनेक समस्या वाढवत नाही तर हृदयविकाराचा झटका ते स्ट्रोकपर्यंत हृदयविकाराचा धोका वाढवते. (Risk of heart attack) अशा परिस्थितीत तुम्ही कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही चाचणी न करता तुमच्या पायात वाढलेल्या कोलेस्ट्रॉलबद्दल जाणून घेऊ शकता. चला जाणून घेऊया, कोलेस्ट्रॉल जास्त झाल्यावर पायांमध्ये कोणती चिन्हे दिसतात

पायांमध्ये उच्च कोलेस्टेरॉलची लक्षणे कशी दिसतात

जेव्हा कोलेस्टेरॉल वाढते, तेव्हा सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे ते धोकादायक पातळीपर्यंत पोहोचेपर्यंत कोणतीही लक्षणे दर्शवत नाहीत. तसेच, दैनंदिन जीवनावर प्रभाव टाकू नका. याचे निदान आणि प्रतिबंध करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नियमित रक्त तपासणी करणे. जेव्हा रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते, तेव्हा ते तुमच्या पायांच्या अ‍ॅचिलीस टेंडनवर (Achilles tendon)परिणाम करू लागते. त्यामुळे पायात जडपणा येऊ लागतो.


पाय दुखणे


जेव्हा तुमच्या पायातील धमन्या बंद असतात तेव्हा तुमच्या पाठीच्या खालच्या भागाला पुरेसे ऑक्सिजनयुक्त रक्त मिळत नाही. यामुळे तुमचे पाय जड आणि थकल्यासारखे वाटू शकतात. उच्च कोलेस्टेरॉल असलेले बहुतेक लोक खालच्या अंगात जळजळ झाल्याची तक्रार करतात. मांडी किंवा जाघांसारख्या ठिकाणी आणि पायाच्या कोणत्याही भागात वेदना जाणवू शकतात. वेदना प्रामुख्याने जाणवते जेव्हा एखादी व्यक्ती थोड्या अंतरापर्यंत चालू शकते.

पायात पेटके येणे

झोपेत असताना पायात गंभीर पेटके येणे हे कोलेस्टेरॉलच्या उच्च पातळीचे आणखी एक सामान्य लक्षण आहे. जे खालच्या अंगांच्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवते. ताठरपणा किंवा क्रॅम्पिंग बहुतेक टाच, पुढच्या अंगठ्या किंवा बोटांमध्ये जाणवते. रात्री झोपताना स्थिती बिघडते. अशा स्थितीत पाय बेडवरून खाली लटकवा, आराम मिळू शकतो.

त्वचा आणि नखे रंग बदलतात

रक्तप्रवाहाच्या कमतरतेमुळे नखे आणि पायांच्या त्वचेचा रंग देखील बदलू शकतो. याचे मुख्य कारण म्हणजे पोषक आणि ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या रक्ताच्या कमतरतेमुळे पेशींना योग्य पोषण मिळत नाही. अशा स्थितीत त्वचा पांढरी आणि घट्ट होऊ शकते आणि पायाचे नखे घट्ट होऊ शकतात आणि हळूहळू वाढू शकतात.

पाय थंड पडणे

उच्च कोलेस्टेरॉलमुळे तुमचे पाय थंड होऊ शकतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि तुमच्या डॉक्टरांशी बोला.
 

Wednesday, 1 December 2021

तुमच्या फोनमध्ये असतील ‘हे’ धोकादायक अ‍ॅप्स तर त्वरित करा डिलीट, बँक खाते होऊ शकते रिकामे By Sp-GsM

गुगल प्ले स्टोरवर अनेक धोकादायक अॅप्स उपलब्ध असून, या अॅप्समुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. मॅलवेअर असलेल्या काही अॅप्सला तब्बल ३ लाख रुपयांपेक्षा जास्त वेळा डाउनलोड करण्यात आले आहे.

तुम्ही जर अँड्राइड फोनचा वापर करत असाल तर कोणतेही अ‍ॅप डाउनलोड करताना सावध राहणे गरजेचे आहे. पुन्हा एकदा काही अँड्राइड अ‍ॅप्समध्ये मॅलवेअर आढळले आहे. हा बँकिंग ट्रोजन मॅलवेअर असून, यामुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते.
रिचर्सरनुसार, ३ लाख रुपयांपेक्षा जास्त वेळा डाउनलोड करण्यात आलेल्या अ‍ॅप्समध्ये ट्रोजन मॅलवेअर आहे. या अ‍ॅप्सने गुगल प्ले स्टोर सिक्योरिटीला बायपास केले. हे मॅलवेअर यूजर्सचे बँक अकाउंट आणि पासवर्ड डिटेल्स हॅकर्सपर्यंत पोहचवतात.
ThreatFabric च्या रिसर्चरनुसार, QR कोड रीडर, डॉक्यूमेंट स्कॅनर, फिटनेस मॉनिटर, क्रिप्टोकरेंसी ट्रेडिंग प्लेटफॉर्म सारखे अ‍ॅप्स विश्वासार्ह्य नसतात. हॅकर्स या अ‍ॅप्सचा वापर करून फसवणूक करतात. जाहिरातींमुळे यूजर्स या अ‍ॅप्सला डाउनलोड करतात. मॅलवेअर अ‍ॅपच्या माध्यमातून डिव्हाइसपर्यंत पोहचतात.

हे अ‍ॅप्स फोनमध्ये असतील तर त्वरित करा डिलीट
  • Two Factor Authenticator
  • Protection Guard
  • QR CreatorScanner
  • Master Scanner Live
  • QR Scanner 2021
  • PDF Document Scanner - Scan to PDF
  • PDF Document Scanner
  • QR Scanner
  • CryptoTracker
  • Gym and Fitness Trainer
  • वरील अ‍ॅप्स तुमच्या फोनमध्ये असतील तर त्वरित डिलीट करा. तसेच, तुमचा बँकिंग पासवर्ड व लॉग इन डिटेल बदला. मॅलवेअर इंटरनेट बँकिंग सर्व्हिस यूजरनेम आणि पासवर्ड चोरी करण्यासोबतच, फोनची स्क्रीन देखील कॅप्चर करतात.

डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, गॅस सिलिंडर दरात मोठी वाढ By Sp-GsM

: महागाईचा पुन्हा एकदा चांगलाच झटका बसला आहे. डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी हा मोठी झटका बसला आहे. एलपीजी सिलिंडर (LPG Price Hike) स्वस्त होण्याऐवजी महाग झाला आहे. 1 डिसेंबरपासून गॅस सिलिंडर 100 रुपयांनी महाग झाला आहे.
वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा जनतेला महागाईचा जबर फटका बसला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून गॅसच्या दरात (एलपीजी प्राइस हायक) वाढ केली आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे ही वाढ केवळ व्यावसायिक सिलिंडरमध्ये झाली असून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मात्र, व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्यानंतर उपाहारगृहातील खाद्यपदार्थ महाग होण्याची शक्यता आहे.

व्यावसायिक सिलिंडर 2100 रुपयांच्या घरात

दरम्यान, पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता मोदी सरकार पेट्रोल, डिझेलप्रमाणे गॅसही स्वस्त करेल, अशी लोकांना अपेक्षा होती. मात्र, पूर्णत: मोदी सरकारकडून निराशा झाली आहे.

व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाल्यानंतर देशाच्या राजधानीत 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 2101 रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी 1 नोव्हेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 266 रुपयांनी वाढ करण्यात आली होती आणि गॅसची किंमत 2000.50 रुपये होती.

जिओफोन नेक्स्टपेक्षा भन्नाट ऑफर, फक्त १,३९९ रुपयात घरी नेऊ शकता ‘हा’ शानदार स्मार्टफोन By Sp-GsM

itel A48 स्मार्टफोनला खूपच कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. या बजेट स्मार्टफोन तुम्ही फक्त १,३९९ रुपयांच्या ईएमआयवर खरेदी करू शकता. फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा मिळतो.

 ७ हजार रुपयांच्या सेगमेंटमध्ये स्मार्टफोनची विक्री करणाऱ्या आयटेलने जिओच्या तुलनेत एक शानदार ऑफर सादर केली आहे. कंपनीने ही ऑफर itel A48 स्मार्टफोनवर दिली आहे. यासाठी होम क्रेडिट इंडियासोबत भागीदारी केली आहे. ग्राहक होम क्रेडिट इंडियाच्या मदतीने itel A48 स्मार्टफोनला फक्त १,३९९ रुपयांच्या डाउन पेमेंटवर खरेदी करू शकतील. त्यानंतर ८ महिने ६२५ रुपये नो-कॉस्ट ईएमआय द्यावी लागेल. फोनची किंमत ६,३९९ रुपये आहे.

ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांनी इकडे लक्ष द्यावे; 1 जानेवारीपासून गुगलचा नियम बदलणार By Sp-GsM

Google Payment Rule Change: आरबीआयने गुगलला बँकिंग संबंधी सेवा सुर करण्याची परवानगी दिलेली नसल्याचे म्हटले होते. तरीही करोडो लोक गुगल पे द्वारे ट्रान्झेक्शन करतात.

गुगल (Google) कडून रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निर्देशांचे पालन केले जात आहे. याचा थेट परिणाम ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या लोकांवर होणार आहे. नवीन नियम गुगलच्या सर्वा सर्व्हिस जसे की गुगल अॅड (Google Ads), यू-ट्यूब (YouTube), गुगल प्ले स्टोर आणि पैशांच्या देवान-घेवाण करत असलेल्या सर्व्हिसवर लागू होणार आहे. यामुळे सर्वांनी गुगलच्या या नव्या नियमाबाबत जाणून घेणे महत्वाचे ठरणार आहे. 

आरबीआयने गुगलला बँकिंग संबंधी सेवा सुर करण्याची परवानगी दिलेली नसल्याचे म्हटले होते. तरीही करोडो लोक गुगल पे द्वारे ट्रान्झेक्शन करतात. तसेच त्यांच्या सेवांवरून पैसे अदा करतात. यामुळे येत्या 1 जानेवारी 2022 पासून गुगल तुमच्या एचटीएम, क्रेडिट कार्डची माहिती स्टोअर करून ठेवणार नाही. यामुळे तुम्हाला तुमच्या कार्डचा नंबर तिथे दिसणार नाही. तसेच एक्स्पायरी डेटही दिसणार नाही. या आधी ग्राहक कार्डाचा सीव्हीव्ही नंबर आणि नंतर आलेला ओटीपी टाकून पेमेंट करत होता. आता ग्राहकाला सारखे सारखे कार्डाचा नंबर, एक्स्पायरी डेट भरावी लागणार आहे. 


आरबीआयने संवेदनशील माहिती सुरक्षित बनविण्यासाठी कार्ड डिटेल सेव्ह न करण्याचा आदेश दिला आहे. जर तुम्ही व्हिसा किंवा मास्टरकार्ड कंपन्यांचे कार्ड वापरत असाल तर तुम्हाला नवीन फॉर्मॅटमध्ये कार्ड डिटेल सेव्ह करण्यासाठी ऑथराईज करावे लागणार आहे. 

जर तुम्ही RuPay, American Express, Discover किंवा Diners Card चा वापर करत असाल तर गुगल तुमच्या या कार्डाची माहिती 31 डिसेंबरपर्यंतच आपल्याकडे ठेवू शकणार आहे. या कार्डना नवीन फ़ॉर्मॅट लागू होत नाही. यामुळे तुम्हाला 1 जानेवारपासून मॅन्युअली नंबर टाकून नेहमी ट्रान्झेक्शन करावे लागणार आहे. 

Thursday, 25 November 2021

Covid deaths up to 50 in Maharashtra, max in 48 days ( Updated: Nov 26, 2021 )

 Covid deaths up to 50 in Maharashtra, max in 48 days 

 ( Updated: Nov 26, 2021 )

 


 MUMBAI  Even though daily covid-19 detection  continue to remain below 1,000 the  state reported a state e in fatalities on Thursday the state reported B48 Cases and 50 deaths the highest in 48 days The last time the state had reported more than 50 deaths was on october with the total cases in the state at 66.3 Lakh and  deaths at 1,40,857. Mumbai registered 174 cases and four deaths on Thursday taking the overall tally  so far to 7.6 lakh and overall Deats to 16,319tnn

YouTube Rules and Regulations YouTube Policy 2021

 YouTube Rules and Regulations YouTube Policy  2021

 दोस्तों अगर आप एक YouTuber हैं तो ये पोस्ट आपके काफी काम की हो सकती है कियोंकि आज के पोस्ट में हम YouTube के रूल्स को एक्सप्लेन करने वाले  हैं देखिये YouTube पर बहुत सारी प्रॉब्लम हमारे सामने कभी-कभी आ जाती है जैसे विडियो पर वार्निंग स्ट्राइक लग जाती है विडियो पर ट्रेडमार्क स्ट्राइक लग जाती है कॉपीराइट क्लेम आ जाता है वर्ल्ड वाइड ब्लाक हो जाती है हमारी विडियो कम्युनिटी गाइड लाइन स्ट्राइक आ जाता है कॉपीराइट स्ट्राइक आ जाता है इस तरह की जितनी समस्या है उनके बारे में आज के पोस्ट में हम बात करेंगे YouTube पर ये कब आती है कैसे आती है क्यों आती है कैसे आती है आप कौन-कौन सी गलती करते है तब ये हमको देखने को मिलती है 


जब YouTube आपको वार्निंग देना चाहता है कि भाई आपकी ये विडियो है इसने हमारे कम्युनिटी गाइड लाइन को फॉलो नहीं किया है तो हम आपको एज ए कम्युनिटी गाइड लाइन रूल फॉलो न करने की वजह से हम आपको एक वार्निंग स्ट्राइक दे रहे हैं आगे से आप बौर्न हो जाओ और ऐसी गलती न करो वार्निंग स्ट्राइक आपके चैनल पर आ गयी और वाकई में वो वार्निंग स्ट्राइक सही है तो वो आपके चैनल पर हमेशा बनी रहेगी कभी भी रिमूव नहीं होगी 

 

 दोस्तों बात करेंगे सबसे पहले वार्निंग स्ट्राइक की अब देखिये वार्निंग स्ट्राइक है इससे आपके चैनल पर कोई भी इफ़ेक्ट नहीं पड़ता है लेकिन ये आपके चैनल पर आ जाये तो आपके चैनल पर हमेशा बनी रहती है ध्यान रहे आती क्यों है बताता हूँ आप जितनी भी विडियो अपलोड करते है अपने चैनल पर उनमें अगर कोई भी ऐसी विडियो है जो कम्युनिटी गाइड लाइन को फॉलो नहीं करती है तो YouTube कभी भी उस विडियो को अपलोड करने के बाद एक दिन बाद एक साल बाद छः महीने बाद कभी भी आपको एक स्ट्राइक के रूप में वार्निंग स्ट्राइक दे सकता है यानि फर्स्ट टाइम YouTube को लगेगा कि आपकी किसी विडियो ने उनके कम्युनिटी गाइड लाइन को फॉलो नहीं किया है तो आपको YouTube वार्निंग स्ट्राइक भेज देगा 

 

इसके बाद आती है कम्युनिटी गाइड लाइन स्ट्राइक अब किया होता है मन लीजिये अब कोई दुबारा ऐसी गलती करते है हमारे किसी विडियो में जिसमें आप YouTube की जो कम्युनिटी गाइड लाइन रूल है उसको फॉलो नहीं करते है और हमारे चैनल पर वार्निंग स्ट्राइक आलरेडी लगी हुई है सेकंड टाइम में वार्निंग स्ट्राइक नहीं आती है वल्कि कम्युनिटी गाइड लाइन स्ट्राइक आती है अब जब कम्युनिटी गाइड लाइन स्ट्राइक हमारे पास आती जो पहली स्ट्राइक आती है तो हमारे चैनल पर इससे इफ़ेक्ट पड़ता है

 पहली बात तो एक कम्युनिटी गाइड लाइन स्ट्राइक से हो सकता है सात दिन के लिए आपके विडियो अपलोड करना बंद कर दिया जाये या आपका लाइव स्ट्रीमिंग बंद कर दिया जाए या आपका कम्युनिटी टैब बंद कर दिया जाये कुछ भी एक चीज़ वो बंद कर सकते है सात दिन के लिए इसके अलावा ये जो स्ट्राइक है अगर ये वेलिड है तो चैनल पर 90 दिनों तक  रहेगी  90 दिनों बाद ए रिमूव हो जाएगी समझ गए पहले वार्निंग स्ट्राइक आती है

 

आपकी जो अपलोडिंग है लाइव स्ट्रीम है या कम्युनिटी टैब है कुछ भी दो हफ्ते के लिए बंद किया जा सकता है और वो भी  90 दिनों तक पड़ी रहेगी आपके चैनल पर और अगर  90 दिनों के अन्दर एक और कम्युनिटी गाइड लाइन स्ट्राइक आ जाती है तीन स्ट्राइक आ जाती है तो आपके चैनल को टर्मिनेट किया जा सकता है तो अगर आपके चैनल वार्निंग स्ट्राइक है तो घबराय नहीं बस आगे से कोई ऐसी गलती न करें 

अब बात करते है वर्ल्ड वाइड ब्लाक की ये क्या होता है तो देखिये अगर मान लीजिये आप अपने चैनल पर विडियो बनाते हो और थोड़ी बहुत म्यूजिक उसे कर लेते है किसी के इमेज उसे कर लेते है जायदा टार ये म्यूजिक केस में होता है अगर आप कही का भी म्यूजिक उसे कर लेते हो और वो म्यूजिक कॉपीराइट फ्री म्यूजिक नहीं है तो क्या करती है जितनी म्यूजिक कंपनी होती है जैस बॉलीवुड म्यूजिक उसे किया तो इनको कांटेक्ट आईडी मिली हुई होती है जितने भी म्यूजिक कंपनी है\

 

तो वो आपने कॉपीराइट मैच टूल में जाके देखेगा तो उसको पता चल जायेगा कि आपने उसका विडियो डाउनलोड करके अपने चैनल पर अपलोड किया है लेकिन मान लो आपने कुछ प्रतिशत किया है पांच सेकंड दस सेकंड तो कॉपीराइट मैच टूल में उसको पता नहीं चल पाया उसको वैसे ही पता चल गया मैनुअली तो वो YouTube को ये लिख सकता है कि इस विडियो में जो कंटेंट है वो उसका है और YouTube किया करेगा कि इस अवेज में आपको एक कॉपीराइट स्ट्राइक दे देगा और इस विडियो को टेक डाउन कर देगा यानि विडियो को हटा देगा और आपको एक स्ट्राइक मिलेगी अब इस स्ट्राइक से भी आपको चैनल पर इफेक्ट पड़ता है ये स्ट्राइक आपके चैनल पर 90 दिनों तक बनी  रहती है अगर  90 दिनों के अन्दर दूसरी और तीसरी यानि तीन स्ट्राइक मिलती है तो आपके चैनल को सिर्फ सात दिन मिलते है YouTube कहता है बस आपके पास सात दिन है तीन स्ट्राइक आपके चैनल पर आ चुकी है अगर आप इन स्ट्राइक को वापस ले सके तो उस बन्दे को (Request)निवेदन कर सके वो  YouTube को बोलेगा तो ही स्ट्राइक वापस होंगी अगर ऐसा हुआ तो आपका चैनल बचेगा अन्यथा आपके चैनल को टर्मिनेट किया जा सकता है

 इस तरह के प्रॉब्लम आते है YouTube पर एक चीज़ और है मान लीजिये आपने सामने वाले का कंटेंट दबा के यूज किया और सामने वाले ने कोई सिकायत ही नहीं की उसने कॉपीराइट दिया ही नहीं आपको फिर भी आपका मोनेटाइज होने में दिक्कत हो सकती है रेयूज कंटेंट की वजह से क्योंकि YouTube ये कहता है कि आपने किसी का कंटेंट यूज किया है सेम टू सेम अपना कोई भी वैल्यू ऐड नहीं किया है भले ही उसने आपको कॉपीराइट स्ट्राइक न दिया हो फिर भी वो रेयूज कंटेंट में आएगा तो अगर आपका चैनल मोनेटाइज नहीं है तो होने में दिक्कत हो जाएगी और आपका चैनल अगर मोनेटाइज है फिर भी आप रेयूज कंटेंट बार-बार उसे कर रहे है हो सकता है आपका चैनल मोनेटाइज ऑफ कर दिया जाए इस तरह की समस्याएँ YouTube पर हमेशा आती रहती है आप समझ गए होंगे अब से आप ऐसी कोई भी गलती आप YouTube पर नहीं करेंगे कि आपको इन सारे प्रॉब्लम का सामना न करना पड़े 



Saturday, 30 October 2021

CFMoto 400GT Sport Bike Latest Under 2.5 Lakh - 3 Lakh, Expected Price, Expected Launch : Jan 2022

 CFMoto 400GT Sport Bike  Latest Under 2.5 Lakh - 3 Lakh, Expected Price, Expected Launch : Jan 2022


 

 

CFMoto 400GT Latest Updates

 Like its naked street sibling, the CF Moto 400 GT will also be powered by a 400 cc, parallel-twin, liquid-cooled engine which will put out around 42.2 bhp of maximum power and 34.4 Nm of peak torque. Suspension duties will be handled by conventional telescopic front forks and a rear monoshock. The bike will come with standard dual-channel ABS, with dual disc brake set up on 

 With a fuel tank capacity of 17-litres, CF Moto 400 GT will have a kerb weight of 210 kg.


 

CFMoto 400GT FAQs

  • What is the expected price of CFMoto 400GT?

    The price of CFMoto 400GT is expected to be Rs. 2.50 Lakh.
  • What is the estimated launch date of CFMoto 400GT?

    The estimated launch date of CFMoto 400GT is Dec, 2021
  • What is the engine displacement of CFMoto 400GT?

    The CF Moto 400 GT will also be powered by a 400 cc, parallel-twin, liquid-cooled engine which will put out around 42.2 bhp of maximum power and 34.4 Nm of peak torque.

Petrol at Rs 100/above litre — why there’s more to fuel price hikes than just global oil cost

 Petrol at Rs 100/above litre — why there’s more to fuel price hikes than just global oil cost


 Petrol and diesel prices hit a record high on Saturday after rates were hiked by 25 paise and 30 paise a litre respectively. The price of petrol went up to 101.89 a litre in Delhi and to 107.95 per litre in Mumbai.

 10 reasons given by the government in ten months as fuel prices 

 1.Nirmala Sitharaman calls the fuel price hike issue a 'dharamsankat',
  says Centre and states have to work a way out amid production downfall
2.PM Modi attacks ‘earlier’ governments as petrol
  price touches 100 per litre (18 February, 2021)
3.Dharmendra Pradhan claims international markets behind fuel price hike
4.High petrol, diesel prices burden on consumers; tax cut should be joint
  call of Centre, states: Finance minister Nirmala Sitharaman.
5.Dhamendra Pradhan defends high fuel prices citing government spending on welfare
  schemes, vaccination.
6.Dharmendra Pradhan blames Congress for petrol, diesel prices hike
7.Centre justifies higher taxes on petrol and diesel, says 'revenue aids various
  developmental schemes.
8.Excise duty on fuel calibrated to generate resources for infrastructure:
  Finance Ministry.
9.Hike in oil prices due to free Covid vaccines
  water costlier than petrol: MoS Petroleum.
10. Modi 2.0 is paying for fuel price reduction by UPA government, says FM.


 

 

Friday, 29 October 2021

jio phone f220b sim not working jio phone insert sim solution 100%

 jio phone f220b sim not working jio phone insert sim solution


 first check suply


connection name


all ok but sim not working final solution

software

but different 

1) flash file

2) QCN file

3) Repair IMEI Tool

step by step

100% Tested file but Paid Whtsapp NO +91 9923050420

Phone pay, Google pay NO : 8459926759

Link -

https://www.mediafire.com/file/847d52wml1fd3rh/JIO_F220B_IMEI_Repair_Flash_File_By-gsmduniya.com.rar/file


 

 

Friday, 22 October 2021

Jio f210Q Slow charging Solutions by sp gsm

 

Jio f210Q Slow charging Solutions

charging show but bettry not save make a 2 jumper problem sol

help video

https://www.youtube.com/watch?v=0aeT2rNtj_Y

Any help msg me : 9923050420
 

Tuesday, 19 October 2021

Xiaomi Redmi Note 12S Launch Date March 31, 2022 (Expected)

 Xiaomi Redmi Note 12S  Launch Date  March 31, 2022 (Expected)

Display-6.57 inches(16.68 cm)
Ram-4GB
Battery- 4420mAh
Storage- 64GB
Performance-MediaTek MT6873V Dimensity 720
Price in India 25,603
Launch DateMarch- 31,2022(Expected)


 

Xiaomi Redmi Note 12S is the upcoming mobile that is a great combination of functionality and style. The phone is speculated to be launched in India on March 31, 2022 (Expected) at a starting price of Rs 25,603. You will be able to buy this lightweight, sleek and stylish phone in different color options.


Xiaomi Redmi Note 12S smartphone price in India is likely to be Rs 25,603. Xiaomi Redmi Note 12S is speculated to be launched in the country on March 31, 2022 (Expected). As for the colour options, the Xiaomi Redmi Note 12S smartphone may come in Black colours. 

Apple iPhone SE Upcoming 2022

Apple iPhone SE Upcoming 2022 

 Buy the upcoming Apple iPhone SE 2022 that will be launched in India on June 30, 2022 (Expected) at Rs 33,458. The mobile is expected to come with an immersive 4.7 inches (11.93 cm) display that will have a resolution of 750 x 1334 Pixels so that you can enjoy watching videos or playing games with a crystal clear view. Besides, the phone is rumored to have 3 GB of RAM + 128 GB of internal storage variant. With such high internal storage, you will be able to store your videos, movies, songs and other stuff without worrying about space constraints.

 


Various connectivity options on the Apple iPhone SE 2022 are touted to include WiFi - Yes, Wi-Fi 802.11, ax/b/g/n, MIMO, Mobile Hotspot, Bluetooth - Yes, v5.0, and 5G supported by device (network not rolled-out in India), 4G (supports Indian bands), 3G, 2G. Moreover, sensors might include Accelerometer, Proximity, Gyro, Compass, Barometer.


 

Display :- 4.7 inches (11.93 cm)
camera :- 12MP + 12 MP
PerformanceApple A14 Bionic (7 nm+)
Battery :-2200 mAh
Ram :- 3GB
storage :- 128GB

BlackBerry 5G release date, price, News

 BlackBerry 5G release date, price, News 

 

 The Blackberry 5G is as highly-anticipated as it is mysteriously delayed - the revival of the nostaliga-ridden mobile brand, brought back by security company OnwardMobility, stirs great excitement among phone fans, but it's late.


 Besides this, the phone will leverage the new age hardware at disposal to be a daily driver and a multimedia device in one. While getting things done seamlessly will be at the core, professional users won’t mind the odd binge-watching session or maybe even an intense RPG event with pals. Also, the phone is likely to have enterprising cameras onboard since the brand is going to need the specs sheet well packed if it is looking to challenge the competition. 

Besides this, the phone will leverage the new age hardware at disposal to be a daily driver and a multimedia device in one. While getting things done seamlessly will be at the core, professional users won’t mind the odd binge-watching session or maybe even an intense RPG event with pals. Also, the phone is likely to have enterprising cameras onboard since the brand is going to need the specs sheet well packed if it is looking to challenge the competition.
 

Monday, 18 October 2021

JioPhone Next launch postponed, to be available before Diwali: Here’s why

 2022 Upcoming Reliance JioPhone Next

 


 

    Performance

    Quad Core, 1.4 GHz Snapdragon 215 2 GB RAM
    Display 5.5 inches (13.97 cm) 293 PPI, LCD
    • Camera
      8 MP Front Camer

     


    Battery :-
     
    2500 mAh Micro-USB Port Non-Removable


    • Rs.  3,499 ( Expected Price)

2022 Upcoming Xiaomi Redmi Note 11 Pro Max 5G

  Upcoming 2022 Xiaomi Redmi Note 11 Pro Max 5G

 

Performance Octa core (2.4 GHz, Single Core + 2.2 GHz, Tri core + 1.9 GHz, Quad core) Snapdragon 778G 6 GB RAM 

 


  • Display
  • Camera

  • Camera
  • Battery

Saturday, 16 October 2021

LYF JIO F220B Flash File to install KAIOS OS on your phone.

  LYF JIO F220B Flash File to install KAIOS OS on your phone.

 LYF-F220B-003-01-45-051119


 FILE LINK

https://www.mediafire.com/file/18tkkf9nlszrt2x/LYF-F220B-003-01-45-051119_Repairmymobile.rar/file

Lyf Jio F210Q Flash File, Hang On Logo Solution Fix






Lyf Jio F210Q Flash File, Hang On Logo Solution Fix Flash File, Here is the Lyf Jio F210Q Flash File, Update With File, Flash File (Stock ROM); transfer the newest flash file for the F210Q Firmware, And firmware. package optimization, droop on emblem or stuck emblem solely fix, boot loop fix, and die once the flash fix

Problem Like
-After Flash Restart
-After Flash recovery mode restart
-Volte drawback answer “Volte Fix”
-hang while using internet
-stuck on only jio logo or brand logo

File   Link :-

http://www.mediafire.com/file/ipjbpgeyehsr2xv/LYF-F210Q-000-00-10-111219_Repairmymobile.rar/file

ITEL A21 Tested File and Tool

 ITEL A21 Tested File and Tool

 Logo Hung

all Lock

frp 

all in one solutiom

 

File Link 

http://www.mediafire.com/file/x6t8llodwqc3ecc/Itel_A21_SL601A_6.0_IN_V028_20180702_SPD.zip/file 


Tool Link

https://spdflashtool.com/download/spd-flash-tool-r4-0-0001

Saturday, 25 September 2021

Mi flash pro tool download

 mi flash pro tool download

Link

https://miflashpro.com/ 

Mediatek Bypass Tool V1.00.210128 By MCT Team Free Download

 

  • OPPO / REALME MTK MASTER TOOL 😎
  • It's For Wipe/Clear Data (Mediatek CPU ONLY)
  • No More ISP, No More Test Point 😲
  • No More CPU Drilling, No Need Auth Flash & Credit! 😲
  • A World 1st Solution:  SAFE AND SECURE + SUPER FAST 🥰
  • Less than 10 Seconds !! Just a USB Cable & 1
  •  

    ● MT6735
    ● MT6737
    ● MT6739
    ● MT6750
    ● MT6765
    ● MT6771
    ● MT6785
    ● MT8127
    ● MT8163
    ● MT8173
    ● MT8695
     
     

    • OPPO :
      • CPH2001  F15
      • CPH1989  RENO 2F
      • CPH2021  A91
      • CPH1835  R15
      • CPH1969  F11 Pro
      • CPH1911  F11
      • CPH1913  F11
      • CPH1915  F11
      • CPH1969  F11 Pro
      • CPH1987  F11 Pro
      • CPH2039  F11 Pro
      • CPH2063  F11 Pro
      • CPH1823  F9
      • CPH1825  F9 Pro
      • CPH1881  F9
      • CPH1819  F7
      • CPH1811  F7
      • CPH1821  F7
      • CPH1938 A9
      • CPH1837 A3
      • CPH1869 Realme 1
      • CPH1859 Realme 1 / F7 Youth
      • CPH1861 Realme 1
      • PCPM00  A91
      • PCPT00  A9
      • PACM00  R15
      • PACT00  R15
      • PADM00  A3
      • PADT00  A3
      • PCAM10  A9
      • PCAT10  Reno Lite
      • PCEM00  A9x
      • PCET00  A9x
      • PCPM00  A91
      • PCPT00  A91
      • PDBM00  OPPO A8
      • PCDM00  OPPO A7N
      • PCDT00  OPPO A7N
      • CPH1723 F5
      • CPH1727 F5
      • CPH1725 F5 Youth
      • CPH1729 A83
      • CPH1827 A83
      • OPPO A83 PRO
      • OPPO A72
      • OPPO A73
      • OPPO A79
      • OPPO A1
      • CPH1923  OPPO A1k
      • CPH1925  OPPO A1s
      • CPH1926  OPPO A1k
      • CPH2015  OPPO A31
      • CPH2029  OPPO A31
      • CPH2031  OPPO A31
      • CPH2073  OPPO A31
      • CPH2081  OPPO A31
      • CPH2071  OPPO A11k
      • CPH2077  OPPO A12
      • CPH2083  OPPO A12
      • CPH1909  OPPO A5s
      • CPH1910  OPPO A5s
      • CPH1912  OPPO A5s
      Realme :
      • RMX3061  Realme C20
      • RMX3063  Realme C20
      • RMX2186  Realme C15
      • RMX2180  Realme C15
      • RMX2189  Realme C12
      • RMX2181  Realme C11
      • RMX2182  Realme C11
      • RMX2183  Realme C11 (SUSPECTED)
      • RMX2184  Realme C11
      • RMX2185  Realme C11
      • RMX2187  Realme C11
      • RMX1941  Realme C2
      • RMX1945  Realme C2
      • RMX1827  Realme 3i
      • RMX1821  Realme 3
      • RMX1822  Realme 3
      • RMX1823  Realme 3
      • RMX1825  Realme 3

    Link

     https://androidfilehost.com/?fid=17825722713688280402